IPL 2020: मुंबईचा पाचव्यांदा IPL ट्रॉफी वर कब्जा ;दिल्ली ला ५ विकेटांनी दिली मात

0
36
  • आज आयपीएलच्या 13 व्या सत्रातील अंतिम सामना झाला
  • हा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात झाला
  • हा सामना दुबई च्या स्टेडियम वर खेळल्या गेला
  • दिल्लीचे पहिल्यांदाच फायनलमध्ये स्थान मिळवले होते
  • मात्र मुंबईने पाचव्यांदा बाजी मारली आहे
  • बोल्ट ने 3 विकेट्स घेतल्या
  • रोहित शर्माने 68 रणांची पारी खेळली
  • दिल्लीने टॉस जिंकत बॅटिंग घेतली होती
  • दिल्ली ( 156/7) मुंबई (157/5)

अनेकांनी दिल्या शुभेच्छा