अर्णबविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी; ‘या’ गोष्टी उघड

0
14
  • अर्णब गोस्वामी यांच्या जामिनावर मुंबई हायकोर्टात सुनवाई चालू आहे
  • मे 2018 मध्ये पोलिसांनी गोस्वामी आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाब नोंदविला होता
  • असा दावा या याचिकेत दावा करण्यात आला आहे
  • सखोल चौकशीनंतर हे प्रकरण बंद करण्यात आले होते
  • तसेच “त्यावेळी मृत व्यक्तीच्या कंपनीकडे असलेल्या व्यवहाराची सर्व कागदपत्रे दिली होती आणि या खटल्याचे पूर्ण समर्थन केले होते.”
  • असे या याचिकेत लिहिले आहे