एकनाथ खडसेंच्या याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सीबीआय, ईडी आणि न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्र कार्यावर केलं भाष्य
- ”स्वतंत्रपणे कार्य करण्यास अपयशी ठरल्यास लोकशाहीला धोका”
- सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्थेवर मुंबई हायकोर्टानं मांडलं मत
- एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठाने नोंदवले निरीक्षण
- राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी म्हणणं मांडले
- ईडीने समन्स पाठवल्याप्रकरणी एकनाथ खडसेंनी दाखल केली होती याचिका