
- आईपीएल 2020 चा तेरावा सामना किंग्ज XI पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला
- हा सामना अबू धाबी च्या शेख जायद स्टेडियम मध्ये खेळल्या गेला
- किंग्ज XI पंजाब ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी ची निवळ केली
- रोहित शर्मा ने ७० रणांची उत्कृष्ट पारी खेळली
- पोलार्ड ने २० बॉल मध्ये ४७ रन काढले
- मुंबई इंडियन्स स्कोर (१९१-४ ) २० ओवर किंग्ज XI पंजाब स्कोर (१४३-८) २० ओवर