मुंबई पोलिसांनी कंगना राणौत आणि रंगोली चंदेल यांना तिसऱ्यांदा बजावले समन

0
26
  • बॉलीवुड एक्ट्रेस कंगना रनौत ला मुंबई पोलिसांनी सलग तिसऱ्यांदा समन पाठवले आहे
  • मुंबई पुलिस कंगना आणि बहीण रंगोली चंदेल यांच्याशी चौकशी करणार आहे
  • या समन मध्ये कंगना रनौत ला 23 नोव्हेंबर ला बोलावले आहे
  • तसेच बहीण रंगोली चंदेल ईला 24 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले
  • कंगना आणि रांगोलीवर द्वेष पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Pic: kangana ranaut