मुंबई पोलिसांनी ‘सुरक्षेला प्राधान्य द्या!’ म्हणत शेअर केला ‘हा’ फनी मिम, तुम्ही बघितलाय?

0
4

मुंबई पोलिसांनी ट्रॅफिक रुल आणि गाडी चालवतांना घ्यावयाची काळजी याबाबद एक मजेदार व्हिडिओ शेअर केला असून स्मार्ट लोक नेहेमी आपल्या सुरक्षेची काळजी घेतात असे म्हणाले

  • मुंबई पोलिसांनी ट्रॅफिक रुल आणि गाडी चालवतांना घ्यावयाची काळजी याबाबद एक व्हिडिओ शेअर केला आहे
  • नेहेमीच मिम्स किंवा मजेदार गोष्टी शेअर करत मुंबई पोलीस सर्वांना सतर्क करत असते
  • नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओत गाडी चालवण्यापूर्वी सीट बेल्ट नक्की लावावा असे सांगितले आहे
  • हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले ‘ स्मार्ट लोक नेहेमी आपल्या सुरक्षेची काळजी घेतात’
  • ‘आपल्या कृतीतून उदाहरण कायम करा. सुरक्षेला प्राधान्य द्या!’