मुंबईतील ‘या’ 29 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण

0
41

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात कोरोना लसीकरणाचा दूसरा टप्पा सुरु झाला आहे. कोविड लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत 29 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. निकषांची पूर्तता झाल्यानंतरच मुंबईत 29 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण मोहित अधिक वेगाने होणार असून कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे.

 • सुश्रूषा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विक्रोळी
 • के. जे. सोमैय्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर
 • डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल
 • वोक्हार्ट हॉस्पिटल
 • सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल
 • सैफी हॉस्पिटल
 • पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल
 • डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल
 • कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट
 • मसीना हॉस्पिटल
 • होली फॅमिली हॉस्पिटल
 • एस. एल. रहेजा हॉस्पिटल
 • लिलावती हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र
 • गुरु नानक हॉस्पिटल
 • बॉम्बे हॉस्पिटल
 • ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल
 • फोर्टिस हॉस्पिटल
 • भाटिया जनरल हॉस्पिटल
 • ग्लोबल हॉस्पिटल
 • सर्वोदय हॉस्पिटल
 • जसलोक हॉस्पिटल
 • करुणा हॉस्पिटल
 • एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल
 • एआरसीसी चिल्डर्न हॉस्पिटल
 • कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल
 • कॉनवेस्ट अॅण्ड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल
 • सुराणा सेठीया हॉस्पिटल
 • होली स्पिरिट हॉस्पिटल
 • टाटा हॉस्पिटल