हत्या अन आत्महत्येच्या प्रकरणांनी मुंबई हादरली

0
3

मुंबईत हत्या अन आत्महत्येच्या प्रकरणात वाढ झाली असून आज भिवंडीत एका महिलेची हत्या करण्यात आली तसेच नालासोपाऱ्यात तिघांनी आत्महत्या केली

  • आज मुंबईतील भिवंडीत एका 46 वर्षीय महिलेची गळा चिरला
  • यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे
  • तसेच नालासोपाऱ्यात मालगाडी खाली येऊन एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली
  • यामध्ये 10 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली