Home BREAKING NEWS मुंबईकरांनो ‘हे’ करताय मग व्हा सावध ! ; होणार कारवाई

मुंबईकरांनो ‘हे’ करताय मग व्हा सावध ! ; होणार कारवाई

0
मुंबईकरांनो ‘हे’ करताय मग व्हा सावध ! ; होणार कारवाई
  • नवी मुंबईत परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई
  • विना परवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल
  • वृक्ष आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले
  • या अंतर्गत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावे
  • अशी विनंती महापालिका आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तांना करत आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: