
घाटकोपर उच्चस्तर जलाशयात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम २२ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून ते २३ डिसेंबर रोजी सकाळी १० पर्यंत पूर्ण करण्यात येणार यामुळे मुंबईत 24 तास पाणीपुरवठा बंद असणार
- मुंबईत २२ डिसेंबर सकाळी १० ते २३ डिसेंबर सकाळी १० पर्यंत मुंबईत पाणी पुरवठा बंद
- २४ तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे
- काही भागात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे
- घाटकोपर, कुर्ल्यात जवळपास २४ तास हा पाणी पुरवठा बंद राहणार
- येवई दरम्यान जलशुद्धीकरण यंत्रणेच्या दुरुस्ती कामामुळे ही पाणी कपात करण्यात येतेय