कुऱ्हाडीचे घाव घालून 4 अल्पवयीन भावंडांची हत्या

0
6
  • महाराष्ट्रातील बोरखेडा येथे शेतात 4 अल्पवयीन भावंडांचा कुऱ्हाडीने घाव घालत हत्या
  • हत्या कोणी आणि का केली याबाबत अद्याप माहिती नाही
  • घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरु
  • राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली

Leave a Reply