Home LATEST अनैतिक संबंधातून दिल्लीतील व्यावसायिकाची हत्या

अनैतिक संबंधातून दिल्लीतील व्यावसायिकाची हत्या

0
अनैतिक संबंधातून दिल्लीतील व्यावसायिकाची हत्या
  • एका 46 वर्षांच्या व्यावसायिकाचे एका कर्मचारी महिलेशी विवाहबाह्य संबंध होते
  • त्याला त्या महिलेच्या मंगेतर ने मारहाण करुन ठार मारले
  • नंतर त्याने एका सुटकेसमध्ये मृतदेह भरून ट्रेनमध्ये गुजरात नेला
  • आणि तिथे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली
  • पोलिसांच्या माहिती नुसार की ‘मृतकाच्या डोक्यावर वीट मारली’
  • ‘यानंतर त्याच्या पोटात तीनदा वार केले आणि नंतर त्याचा घसा चिरुन टाकला’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: