उमनेनी भुवनेश्वरी नामक अपंग महिलेचे शव तलावाजवळ जळालेल्या अवस्थेत आढळले याबाबद पोलीस अधिक तपास करत आहेत
- आंध्र प्रदेशात शुक्रवारी रात्री एक अपंग महिला जळालेल्या अवस्थेत आढळली
- या महिलेने तिच्या सर्व संपर्कांना व्हाट्सअप्प वर मॅसेज केले होते
- “माझे व्हॉट्सअॅप यापुढे काम करणार नाही … संदेशासह मला भेटण्याचा प्रयत्न करू नका.”
- प्रकाशम जिल्ह्यातील दशराजूपल्ली रोडवरील तलावाजवळ या महिलेचा जळलेला मृतदेह सापडला
- उमनेनी भुवनेश्वरी असे मृत महिलेचे नाव आहे