Home LATEST नौदल प्रमुख करमबीर यांनी ग्रेट निकोबार बेटावरील नेव्हल एअर स्टेशनला दिली भेट; दीपावली निम्मित कर्मचार्‍यांशी एकता व्यक्त करण्याचा उद्देश

नौदल प्रमुख करमबीर यांनी ग्रेट निकोबार बेटावरील नेव्हल एअर स्टेशनला दिली भेट; दीपावली निम्मित कर्मचार्‍यांशी एकता व्यक्त करण्याचा उद्देश

0
नौदल प्रमुख करमबीर यांनी ग्रेट निकोबार बेटावरील नेव्हल एअर स्टेशनला दिली भेट; दीपावली निम्मित कर्मचार्‍यांशी एकता व्यक्त करण्याचा उद्देश
  • नौदल प्रमुख करमबीर सिंह, सीएनएसने ग्रेट निकोबार बेटावर भारताच्या दक्षिणेकडील भागाला भेट दिली
  • भेटवरील नेव्हल एअर स्टेशन आयएनएस बाझला सुद्धा भेट दिली
  • दीपावलीच्या निमित्ताने कर्मचार्‍यांशी एकता व्यक्त करने हा या भेटीचा उद्देश होता
  • सीएनएसने अंदमान निकोबार कमांडच्या ओपी तत्परतेचा आढावा घेतला
  • आयएसएल आणि बेटांची सुरक्षा राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: