
- छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणल्या ied स्फोटात जवान शहिद
- नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव शहीद झाले आहे
- या स्फोटात एकूण 10 जवान जखमी झाले आहेत
- त्यात 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती
- सर्व जखमींना रात्री एअरलिफ्ट करण्यात आलं
- नाशिकच्या राजीव नगर भागात त्यांचे कुटुंबीय वास्तव्याला आहे