एनसीबीचा ऍक्टर अर्जुन रामपालच्या घरी छापा; बजावले समन

0
17
  • नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स प्रकरणाचा तपास करत आहे
  • आता या प्रकरणाच्या संदर्भात एनसीबीच्या चमूने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला
  • मात्र अर्जुन रामपालच्या घरी एनसीबीकडून काही सापडले आहे का हे अद्याप समजू शकलेले नाही
  • छापा संपल्यानंतर एनसीबीची टीम अर्जुन रामपालच्या घराबाहेर पडली आहे
  • अर्जुन रामपालच्या घरावर छापा 2 तास चालला
  • आता एनसीबी ने त्याला समन पाठवले आहे