NCB कडून दीपिकाच्या मॅनेजरला पुन्हा समन्स 

0
19
  • अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशच ड्रग्स प्रकरणी नाव समोर आलं आहे
  • त्यामुळे दोघींना NCB कडून समन्स जारी करण्यात आला होता
  • मात्र करिश्माला समन्स पाठवल्यानंतर देखील ती चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही
  • म्हणून तिला पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आला आहे
  • आता NCBने तिची आई मिताक्षरा पुरोहित आणि क्वान टॅलेंट मॅनेजरकडे समन्स पाठवले