Home LATEST क्वान टॅलेंट एजन्सीची पूर्व कर्मचारी करिश्मा कपूर ला एनसीबी ने बजावले समन

क्वान टॅलेंट एजन्सीची पूर्व कर्मचारी करिश्मा कपूर ला एनसीबी ने बजावले समन

0
क्वान टॅलेंट एजन्सीची पूर्व कर्मचारी करिश्मा कपूर ला एनसीबी ने बजावले समन
  • एनसीबीने क्वान टॅलेंट एजन्सीचे माजी कर्मचारी करिश्मा प्रकाश ईला पुन्हा ही समन्स बजावले
  • दीपिका पादुकोणच्या पूर्व मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले
  • यापूर्वी करिश्मा यांना गुरुवारी एनसीबी कार्यालयातही चौकशीसाठी बोलावले होते
  • करिश्मा प्रकाश यांच्या घरावर छापा टाकताना 1.7 ग्रॅम ड्रग्सही जप्त करण्यात आली
  • करिश्मा प्रकाश बरेच दिवस बेपत्ता असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले होते
  • त्यांनी समन्सला प्रतिसाद दिला नाही
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: