Home BREAKING NEWS NCB ची मोठी कारवाई , कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष ताब्यात; पाठवले समन

NCB ची मोठी कारवाई , कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष ताब्यात; पाठवले समन

0
NCB ची मोठी कारवाई , कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष ताब्यात; पाठवले समन
  • ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंगच्या घरावर आज धाड टाकली होती
  • भारतीच्या घरावरील ही कारवाई नुकतीच संपली आहे
  • या धाडसत्रादरम्यान भारतीच्या घरी ड्रग्स स्वरूपची वस्तू सापडली आहे
  • ते नक्की काय आहे याचा खुलासा अद्याप एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेला नाही
  • ती वस्तू घेऊन एनसीबी अधिकारी अंधेरीहून बेलार्ड पियर स्थित एनसीबी कार्यलयात जाण्यासाठी रवाना झाले आहेत
  • भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया याला एनसीबीने ताब्यात घेतले
  • त्यांची चौकशी करण्यात येणार असून त्यांना समन पाठवले आहेत

Pic: bharati singh

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: