राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या जनता दरबार

0
34

खासदार शरद पवारसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत १८ फेब्रुवारी २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी ८ ते १२ आणि कामगार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील हे सायंकाळी ४ ते ६ यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत.

तर सामाजिक न्यायमंत्री नामदार धनंजय मुंडे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे काही अपरिहार्य कारणास्तव ‘जनता दरबार’ उपक्रमास उपस्थित राहू शकणार नाहीत,