Bihar Election: बिहारमध्ये एनडीए-आरजेडीत अटीतटीची लढत; बघा पार्टी निहाय निवडणूकीचा कल …

0
29
 • बिहार विधानसभेच्या 243 जागांवरील मतमोजणीत भाजप आघाडीवर
 • भाजपा 73 जागांवर आघाडीवर आहे
 • आरजेडी भाजपनंतर दुसर्‍या क्रमांकावर असून 61 उमेदवार आघाडीवर आहेत
 • नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीए 123 जागांवर आघाडीवर आहे
 • तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडी 106 जागांवर आघाडीवर आहे
 • जेडीयू 47, व्हीआयपी 5 जागांवर  आघाडी घेत आहोत
 • कॉंग्रेसला 25 जागा आणि डाव्या पक्षांना 12 जागा मिळतील
 • बहुजन समाज पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे
 • असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएमआयएम 2 जागांवर आघाडीवर
 • चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी 5 जागांवर आघाडीवर आहे
 • अपक्ष 3 जागांवर आघाडीवर आहेत