क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मकता ,त्वरित कार्यवाहीचे नीलम गोरे यांचे आदेश

0
40

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरूत्थान समरसता गुरूकुलम् संस्थेच्या निवेदनाबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज (मंगळवारी) पार पडली.तसेच या बैठकीत सविस्तर या विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेनंतर संस्थेच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार केला जाईल तसेच यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश नीलम गोरे यांनी दिले.