Home Entertainment नेहा आणि रोहणप्रित ची हनिमून मस्ती ;नेहा चा क्युट अंदाज विडिओ व्हायरल…

नेहा आणि रोहणप्रित ची हनिमून मस्ती ;नेहा चा क्युट अंदाज विडिओ व्हायरल…

0
नेहा आणि रोहणप्रित ची हनिमून मस्ती ;नेहा चा क्युट अंदाज विडिओ व्हायरल…
  • बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंग यांचे नुकतेच लग्न झाले आहे
  • ते हल्ली दुबईमध्ये हनिमून ला गेले आहेत
  • दुबईमध्ये असूनही ती आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही
  • नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे
  • यामध्ये तिने पंजाबी गाण्यावर एकटिंग केली आहे
  • फॅन्स या व्हिडिओ वर भरपूर कंमेंट करत आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: