रोहनप्रीत सोबत रिलेशनशिप उघड केल्यावर फुल पटियाला लूक मध्ये नेहा; बघा फोटोज

0
9
  • सुपर हिट सिंगर नेहा कक्कर ने नुकतेच आपल्या रिलेशनशिप बद्दल सांगितले
  • सिंगर रोहनप्रित सोबत लग्नाची गोष्ट उघड केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
  • नुकतेच तिने इन्स्टाग्राम वर पंजाबी सूट वर सुंदर फोटो शेअर केले
  • यामध्ये ती पिंक पटियाला सुट घातलेली दिसतेय
  • तिच्या पोस्ट वर फॅन्स ने पंजाबी कुडी म्हणून तिला नाव दिले

Leave a Reply