
नेहा आणि रोहणप्रित चे खयाल रखीया कर हे गाणं दोन दिवसांनी रिलीज होणार असून या गाण्याच्या पोस्टर मुळे नेहा प्रेग्नेंट झाल्याची चर्चा रंगली होती
- गायिका नेहा कक्कर आणि रोहणप्रित यांच्या लग्नाला दोन महिने झाले आहे
- यादरम्यान नेहाने बेबी बंम्पसहं एक फोटो शेअर केला होता
- ज्यामुळे नेहा प्रेग्नेंट असल्याची चर्चा होत होती
- मात्र तो एक पब्लिसिटी स्टंट असून तिचे नवीन गाणे रिलीज होत आहे
- खयाल रखीया कर हे गाणं दोन दिवसांनी सर्वांच्या समोर येणार आहे
Photo: @nehakakkar