नेहुप्रीतची पहिली लोहरी! ;फोटो व्हायरल…

0
3

नेहा कक्कर आणि रोहनप्रितची (nehupreet) जोडी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असते यांची आज पहिली लोहरी (lohari)आहे

  • सगळीकडे लोहरीचा सण साजरा होतोय
  • यामध्ये नवे जोडपे म्हणजे नेहुप्रीत सुद्धा हा सण आनंदाने साजरी करताय
  • नुकतेच नेहाने काही फोटोज शेअर केले आहेत
  • हे फोटो शेअर करत नेहा म्हणाली ‘नेहुप्रीतची पहिली लोहरी’
  • हे फोटोज सोशल मीडियावर व्हाईरल होत आहे

Photo: @nehakakkar