नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना दणका मिळाला असून त्यांची नेपाळ (nepal)कम्युनिस्ट पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली
- नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना दणका
- नेपाळ कम्युनिस्ट पार्टीतून ओली यांची हकालपट्टी
- बेताल वक्तव्यांमुळे ओली गेल्या दिवसांपासून चर्चेत
- ओलींमुळे भारतासोबतचे संबंध ताणले गेले
- चीन समर्थक आणि भारत विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप
Photo: pmoffice