नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्यावर घटनात्मक परिषद अधिनियम संबंधित एक अध्यादेश मागे घेण्यासाठी मोठा राजकीय दबाब निर्माण केला जात होता. या अध्यादेशाला राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मंजुरी दिली
- पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन बैठकीत संसद बरखास्ती करावी असा ठराव पारित केला
- तो राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला
- त्यामुळे नेपाळमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
- पंतप्रधान के.पी. ओली स्वत: संसदेच्या बरखास्तीची शिफारस राष्ट्रपती विद्यादेवी भंडारींकडे नेणार
- राष्ट्रपती यावर अंतिम निर्णय घेणार आहेत
- पंतप्रधानांनी संसदेतील बहुमत गमावल्यानंतर असा निर्णय घेतला असल्याचा आरोप करण्यात येतोय
Photo: kp oli