Home Entertainment अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित!

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित!

0
अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित!
  • अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब बदलून लक्ष्मी ठेवण्यात आले आहे
  • त्यानंतर आता चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले आहे
  • चित्रपटाचे नवीन पोस्टर अक्षय कुमारने त्याच्या ट्विटरवर शेअर केले
  • पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रत्येक घरात ‘लक्ष्मी’ येणार
  • 9 नोव्हेंबरला कुटुंबासमवेत तयार राहा
  • या पोस्टरमध्ये कियारा अडवाणी समोर दिसत आहे
  • तर अक्षय कुमार तिच्या मागे लक्ष्मीच्या रूपात दिसत आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: