
- कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने अनेकांना मदत केली
- यामुळे लोकांच्या मनात त्याने वेगळीच जागा निर्माण केली
- यानंतर गरीब, दुबळ्या लोकांची तो मदत करत आहे
- नुकतंच त्याने नवीन वर्षाला त्याचे ‘आय एम नॉट मसीहा’ हे पुस्तक प्रकाशित केले
- याचा एक व्हिडिओ सुद्धा सोनू सुदने शेअर केला आहे
- व्हिडिओ शेअर करत म्हणाला ‘तुम्ही अजून वाचलंय की नाही?’