Home International थर्टी फर्स्टच्या रात्री न्यु यॉर्कचा टाइम्स स्क्वेयर रिकामा!

थर्टी फर्स्टच्या रात्री न्यु यॉर्कचा टाइम्स स्क्वेयर रिकामा!

0
थर्टी फर्स्टच्या रात्री न्यु यॉर्कचा टाइम्स स्क्वेयर रिकामा!
  • दरवर्षी न्यु यॉर्कच्या टाइम्स स्क्वेयर नवीन वर्षाचा उत्सव थाटामाटात साजरा होतो
  • मात्र या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे
  • तसेच सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने न्यु यॉर्क मधील नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला दिलाय
  • त्यामुळे दरवर्षी प्रकाशमय होणार टाइम्स स्क्वेयर यावर्षी रिकामे होते
  • काही निवळक लोकांना आमंत्रित करण्यात आले
  • असा नजारा पहिल्यांदा बघितला असल्याचे नागरिक म्हणतायेत
%d bloggers like this: