सोनिया गांधी यांनी पक्षाच्या काही नेत्यांना अध्यक्षपदाचा राजीनाम्या बद्दल सांगितले
त्या म्हणाल्या की आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडले पाहिजे
त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा पक्षाचे पुढचे अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे
ते गांधी घराण्यातील असतील किंवा कोणा दुसऱ्या कोणाला पक्षाची कमान देण्यात येईल ?
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर उद्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे