AIR POLLUTION: फटाक्यांवर बंदीबाबद केंद्रासह 4 राज्यांना NGT ची नोटीस

0
24
  • नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने पर्यावरण ,वन मंत्रालय आणि चार राज्य सरकारांना नोटीस बजावली
  • लोकांच्या आरोग्यासाठी आणि वातावरणाच्या हितासाठी नोव्हेंबर 7 ते 30 या कालावधीत फटाक्यांच्या वापरावर बंदी घालावी
  • एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए.के. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जाब विचारला
  • यामध्ये पर्यावरण मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी), दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती, दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे