निकोलस पूरनने सुपरमॅन बनून बचावला छक्का; सचिन तेंडुलकरने दिली प्रतिक्रिया

0
6
  • किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काल सामना झाला
  • या सामन्यात आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले
  • चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचलाच की निकोलस पुरनने सुपरमॅन सारखे डाईव्ह केले
  • त्या षटकाराचे दोन धावांमध्ये रूपांतर केले
  • दिग्गज सचिन तेंडुलकरनेही पूरणच्या या आश्चर्यकारक कामगिरी वर प्रतिक्रिया दिली
  • सचिन म्हणाला की मी माझ्या आयुष्यात यापेक्षा बेस्ट गोष्ट पाहिली नाही’