टीम इंडियाच्या जर्सीवर नाही दिसणार NIKE ; ‘कोण’ घेणार जागा 

0
24
  • तीन वर्षांसाठी ‘एमपीएल’ MPL ची भारतीय क्रिकेट संघाची जर्सी आणि अन्य ड्रेससाठीचं स्पॉन्सर म्हणून निवड
  • भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात BCCI बीसीसीआयशी संलग्न एका सदस्यानं माहिती दिली
  • एमपीएल हे नाईकी Nike ची जागा घेईल असं स्पष्ट केलं
  • पुरुष, महिला, ए टीम आणि अंडर-19 टीमसाठीच्या जर्सीवर नाईकीची जागा आता एमपीएल घेताना दिसणार आहे
  • अशी चर्चा सुद्धा सर्वत्र रंगत आहे