Home LATEST नीरव मोदीच्या अडचणीत वाढ! बहिणी अन तिचा पती बनले सरकारी साक्षीदार 

नीरव मोदीच्या अडचणीत वाढ! बहिणी अन तिचा पती बनले सरकारी साक्षीदार 

0
नीरव मोदीच्या अडचणीत वाढ! बहिणी अन तिचा पती बनले सरकारी साक्षीदार 
  • पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि फरारी घोषित करण्यात आलेल्या नीरव मोदीच्या अडचणीत वाढ
  • ईडी कडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण आणि तिचा पती माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले
  • या दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे
  • आणि तो मंजुरही करण्यात आला आहे

Leave a Reply

%d bloggers like this: