अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

0
30

लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पीएम स्वनिधी योजनेचा गरिबांना फायदा झालाय. जावयासाठी काम करत नसल्याचा काँग्रेसला टोला लगावला.