Nita Ambani: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीची पत्नी नीता अंबानी झाली ५७ वर्षाची; जाणून घ्या ‘खास’ गोष्टी

0
18
  • आज देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी चा वाढदिवस
  • नीता अंबानी ह्या एक सुप्रसिद्ध उद्योजिका आहेत
  • ह्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक सुद्धा आहेत
  • मुकेश आणि नीता अंबानी आय पी एल च्या मुंबई इंडियन्स संघाचे मालक आहेत
  • ज्याचे मूल्य १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत
  • त्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित मुंबई इंडियन्स ने पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या