Home LATEST नितीश कुमार यांची निवृत्तीची घोषणा; म्हणाले -‘बिहारची यंदाची निवडणूक माझी शेवटची निवडणूक’

नितीश कुमार यांची निवृत्तीची घोषणा; म्हणाले -‘बिहारची यंदाची निवडणूक माझी शेवटची निवडणूक’

0
नितीश कुमार यांची निवृत्तीची घोषणा; म्हणाले -‘बिहारची यंदाची निवडणूक माझी शेवटची निवडणूक’
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बिहार निवडणूक शेवटची निवडणूक असणार असे जाहीर केले
  • तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते
  • आपली ही शेवटची निवडणूक असल्याने जनतेने जेडीयूला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले
  • तसेच पक्षाच्या विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला
  • राष्ट्रीय लोकसमाज पार्टीचे प्रमुख उपेंद्र खुशवाहा यांनी नितीश कुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्यांचे आभार मानले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: