मुख्यमंत्री नितीश कुमार समवेत ‘या’ नेत्यांनी घेतली बिहारच्या मंत्रिमंडळात शपथ…

0
13
 • बिहारचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी शपथ घेतली
 • राज्यपाल फागु चौहान यांनी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली
 • नितीशकुमार सलग सातव्या आणि सलग चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत
 • नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते
 • या नेत्यांनी सुद्धा नितीशकुमार यांच्यासमवेत शपथ घेतली
 • तारकिशोर प्रसाद- डिप्टी सीएम
 • रेणु देवी- डिप्टी सीएम
 • विजय कुमार चौधरी- मंत्री
 • विजेंद्र प्रसाद यादव- मंत्री
 • अशोक चौधरी- मंत्री
 • मेवालाल चौधरी- मंत्री
 • शीला कुमारी- मंत्री
 • संतोष सुमन- मंत्री
 • मुकेश सहनी- मंत्री
 • मंगल पांडेय- मंत्री
 • अमरेंद्र प्रताप सिंह- मंत्री
 • रामप्रीत पासवान- मंत्री
 • जीवेश मिश्रा- मंत्री
 • रामसूरत राय- मंत्री

Photo: nitish kumar