मध्यप्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार पिडीतेचा एफआयआर नोंदविला नाही; गळफास घेऊन केली आत्महत्या

0
4
  • मध्य प्रदेशच्या नरसिंहपुरमध्ये एका महिलेवर सामुहिक अत्याचार झाला
  • चार दिवसांपासून प्रयत्न करूनही पोलिसांनी एफआय़आर दाखल करून घेतला नाही
  • कुटुंबासोबत रोज पिडीता पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली
  • पोलिसांनी तिला शिवीगाळ करत पैसे मागितले
  • अखेर पिडीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार घडला

Leave a Reply