आता चंद्रावर 4G कनेक्टिव्हिटी; NASA चे NOKIA ला कॉन्ट्रॅक्ट 

0
22
  • अमेरिकेतील स्पेस एजन्सी NASA आणि NOKIA मिळून आता चंद्रावर 4G LTE कनेक्टिविटी पोहोचवणार
  • NASA जाहिर करत म्हणाले चंद्रावर सर्वात अगोदर सेल्यूलर कनेक्टिविटीकरता Nokia ला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला
  • LTE/4G टेक विश्वसनीय आणि हाय डेटा रेट्स देऊन चंद्राच्या पृष्ठावर क्रांती घडवण्याचा मानस
  • NASA Artemin Program च्या अंतर्गत २०२४ पर्यंत चंद्रावर मॅन्ड मिशन पाठवण्याच्या तयारीत
  • NASA Artemin च्या दरम्यान कम्युनिकेशन सर्वात मोठी भूमिका साकारणार