Home Entertainment आता कंगना आयपीएस डी. रूपा वर भडकली; निलंबनाची केली मागणी

आता कंगना आयपीएस डी. रूपा वर भडकली; निलंबनाची केली मागणी

0
आता कंगना आयपीएस डी. रूपा वर भडकली; निलंबनाची केली मागणी
  • बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने कर्नाटकची प्रधान सचिव आयपीएस डी. रूपा यांच्यावर टिप्पणी केली
  • तिने सोशल मीडियावर ट्वीट करून निलंबनाची मागणी केली आहे
  • आयपीएस डी. रुपा यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत असून त्या ट्रेंड होत आहेत
  • ट्विटरवर, वापरकर्ते # ShameOnYouIPSRoopa पोस्ट करून त्यांची टीका करीत आहेत
  • फटाक्यांवरील बंदीमुळे आयपीएस डी.रुपा आणि ट्रू इंडोलोजी यांच्यात ट्विटरवर जोरदार चर्चा रंगली
  • त्यानंतर ट्विटरने ट्रू इंडोलॉजी खाते निलंबित केले

Photo: kanganaranaut

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: