आता MBBS/BDS मध्ये कोरोना योद्धयांच्या मुलांसाठी जागा राखीव; आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची मोठी घोषणा

0
19
  • मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस जागांपैकी 5 जागा कोविड वॉरियरच्या मुलांसाठी राखीव ठेवल्या जातील
  • असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर केले
  • केंद्रीय मंत्री म्हणाले, कोविड वॉरियर्स हे जमिनीवर काम करणारे आहेत
  • राष्ट्रीय कोट्यात त्यांच्या मुलांसाठी 5 जागा राखीव ठेवल्या आहेत
  • या मुलांना मेरिटच्या आधारे उमेदवारी दिली जाईल
  • आरोग्य मंत्रालयाने सेंट्रल पूल एमबीबीएस/बीडीएस जागांखाली
  • 2020-21 मध्ये ‘कोविड वॉरियर्स’च्या उमेदवारांच्या निवडीसाठी आणि उमेदवारीसाठी नवीन श्रेणीस मान्यता दिली

Pic: dr harshvardhan