Home LATEST हिन्दू युवा वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी ताजमहलच्या आवारात फडकवला भगवा! चार अटकेत 

हिन्दू युवा वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी ताजमहलच्या आवारात फडकवला भगवा! चार अटकेत 

0
हिन्दू युवा वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी ताजमहलच्या आवारात फडकवला भगवा! चार अटकेत 
  • सोमवारी ताजमहलच्या आवारात आग्रा हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी भगवा ध्वज फडकविला
  • यासह त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या आणि व्हिडिओही बनवले
  • व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले
  • यामध्ये सीआयएसएफने चारा तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

Leave a Reply

%d bloggers like this: