अरे बापरे! आजीच्या श्रद्धांजली जाहिरातीत ट्रम्प ला मत न देण्याचे आवाहन…

0
19
  • अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरवात झाली आहे
  • यामध्ये अनेक किस्से समोर येतायेत
  • मिनिऑपॉलिस मधील ९३ वर्षांच्या महिलेचा पक्षाघाताने मृत्यू झाला
  • यानंतर वृत्तपत्रांमध्ये श्रद्धांजलीच्या जाहिरातीत डोनाल्ड ट्रम्प ला मत देऊ नका असे आवाहन करण्यात आले
  • या जाहिरातीची अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू असून ही आजीची शेवटची इच्छा असल्याचे म्हटले जातेय
  • जॉर्जिया यांच्या मृत्युपत्रामध्ये ही इच्छा व्यक्त करण्यात आली होती