Home Entertainment अरे व्वा! ‘या’ मराठी जोडीने दिली आनंदाची बातमी 

अरे व्वा! ‘या’ मराठी जोडीने दिली आनंदाची बातमी 

0
अरे व्वा! ‘या’ मराठी जोडीने दिली आनंदाची बातमी 
  • मराठी कलाविश्वातील गोड जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्याकडे पाहिलं जातं
  • सोशल मीडियापासून ते अगदी खऱ्याखुऱ्या आयुष्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी ही जोडी सर्वांचीच मनं जिंकत असते
  • या जोडीने नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं एक आनंदाची बातमी सर्वांनाच दिली
  • ‘Mr. and Mrs. next year!’ असं लिहित मितालीनं सिद्धार्थसोबतचे फोटो पोस्ट केले
  • साखरपुड्यानंतर अखेर या जोडीच्या लग्नाची तारीख जवळ येत असल्याचं स्पष्ट होत आहे

Photo: mitalimayekar

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: