बापरे..! ‘या’ बॉलीवूड सेलिब्रिटीने दान केलं ४० लिटर ब्रेस्ट मिल्क

0
30
  • निर्माती निधी परमार हिरानंदानीची फेब्रुवारी महिन्यात प्रसूत झाली
  • ज्यानंतर लॉकडाऊनच्या काळात तिनं ब्रेस्ट मिल्क दान करण्याचा निर्णय घेतला
  • मुलाखतीत तिनं याबाबतची माहिती दिली
  • गरजवंताला दूध देण्याचं ठरवत ती ब्रेस्ट मिल्क डोनेशनच्या पर्यायावर पोहोचली
  • तिने जवळपास 40 लीटर ब्रेस्ट मिल्क दान केले आहे
  • ‘पहिल्यांदा दूध दान केल्यानंतर मी ते साठवण्यास सुरुवात केली. दर 15-20 दिवसांनी मी दूध दान करते’ अशी ती म्हणाली

Pic: nidhi parmar