
- एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज आहे
- ‘राष्ट्राच्या हितात राजकारण नको”, असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं आहे
- राष्ट्रीय हिताच्या कामात राजकारण अडथळा ठरू नये असंही मोदी म्हणाले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संविधान दिनानिमित्त केवडियामध्ये जाहीर केलेल्या कार्यक्रमाला संबोधित केले
- यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली