विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

0
53
  • ‘देशमुखांना पाठीशी घालण्याचा पवारांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे’
  • ‘या स्फोटकाच्या प्रकरणामुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत’
  • ’15 फेब्रुवारीपासून देशमुख मुंबईत घरी होते’
  • ‘परमबीरसिंह यांनी पत्रात केलेले आरोप’
  • ‘शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबद्दल काही दावे केले होते’
  • ‘या प्रकरणाची चौकशी CBI मार्फत व्हावी’, देवेंद्र फडणवीस यांची मागणी
  • तसेच पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाराष्ट्र सरकारवर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले आहेत.